झी मराठीवरील प्रसिद्ध अशी रात्रीस खेळ चाले या मालिकेचा पहिला भाग आणि दुसरा भागच्या अभूतपूर्व यशानंतर रात्रिस खेळ चाले या मालिकेचा तिसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे रात्रिस खेळ चाले या मालिकेमध्ये आता पुन्हा एकदा अण्णा नाईक आणि शेवंताची जोडी प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. त्यामुळे या निमित्ताने आपण मालिकेतील अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर यांना या मालिकेची किती उत्सुकता लागली आहे त्याविषयी ते काय म्हणत आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #MadhavAbhyankar #AnnaNaik #Shevanta #RatrisKhelChale3
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber